मेक्सिकोत दिसला 'अप्सरे'चा स्वॅग, पाहा खास फोटो

मेक्सिकोत दिसला 'अप्सरे'चा स्वॅग, पाहा खास फोटो
Marathi Actress Sonalee Kulkarni Mexico Vacation with Husband Kunalफोटो सौजन्य-सोनाली कुलकर्णी, इंस्टाग्राम अकाऊंट
सर्व फोटो सौजन्य, इंस्टाग्राम अकाऊंट सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या मेक्सिकोत आहे, पती कुणालसोबत ती सुट्टी एंजॉय करते आहे

सोनालीने तिचे खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

फोटोमध्ये सोनाली ब्लॅक मोनोकिनीमध्ये बोल्ड आणि बिनधास्त दिसत आहे.

सोनाली कुलकर्णी आणि तिचा पती कुणाल

सोनाली आणि तिचा पती कुणाल यांचा खास फोटो

सोनाली कुलकर्णीने खास फोटो शेअर केले आहेत त्या फोटोंना लाईक्स आणि कमेंट मिळत आहेत

Related Stories

No stories found.