Advertisement

Photo: गायिका शाल्मली खोलगडेच्या लग्नाचे रोमँटिक फोटो

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे.
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. (Photo:@shalmiaow/IG)
प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडे नुकतीच विवाह बंधनात अडकली आहे. (Photo:@shalmiaow/IG) Ajay Shriram Parchure
Published on
लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo:@shalmiaow/IG)
लग्नसोहळ्याचे फोटो शाल्मलीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.(Photo:@shalmiaow/IG)Ajay Shriram Parchure
शाल्मलीने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.' (Photo:@shalmiaow/IG)
शाल्मलीने लग्नसोहळ्याचे फोटो शेअर करून त्याला कॅप्शन दिले, '22 नोव्हेंबर 2021 हा माझ्या आयुष्यातील सर्वात खास दिवस. या माझ्या प्रिय व्यक्तीसोबत माझे लग्न झाले. आमचा विवाह सोहळा आमच्या घरातील लिव्हींग रूममध्ये झाला. या सोहळ्याला आमचे काही मोजके नातेवाईक उपस्थित होते.' (Photo:@shalmiaow/IG)Ajay Shriram Parchure
फरहान शेखसोबत शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली (Photo:@shalmiaow/IG)
फरहान शेखसोबत शाल्मलीने 22 नोव्हेंबर रोजी लग्नगाठ बांधली (Photo:@shalmiaow/IG) Ajay Shriram Parchure
ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि गजरा असा लूक शाल्मलीने लग्न सोहळ्यासाठी केला होता.(Photo:@shalmiaow/IG)
ऑरेंज आणि पांढऱ्या रंगाची साडी, कानात झुमके आणि गजरा असा लूक शाल्मलीने लग्न सोहळ्यासाठी केला होता.(Photo:@shalmiaow/IG)Ajay Shriram Parchure
Mumbai Tak
www.mumbaitak.in