Rinku Rajguru चं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल 'सैराट' झालं जी...

Happy Birth Day रिंकू राजगुरू..
रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरू फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू
Published on
रिंकू राजगुरू
रिंकू राजगुरू सर्व फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

सैराट या सिनेमामुळे ज्या अभिनेत्रीची प्रचंड चर्चा झाली ती अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू तिचा आज वाढदिवस आहे

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते तिने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकूने सैराटनंतर कागर या सिनेमातही काम केलं आहे, तसंच 100 या वेबसीरिजमध्ये केलेल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं आहे

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकूचा आता पूर्ण मेक ओव्हर झाला आहे तसंच तिने वजनही कमी केलं आहे त्यामुळे अर्थातच तिच्या सौंदर्यात कमालीची भर पडली आहे

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

सैराट या सिनेमानंतर रिंकूला अफाट प्रसिद्धी मिळाली तिची प्रचंड क्रेझ महाराष्ट्रात निर्माण झाली

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकूचं खरं नाव प्रेरणा आहे मात्र सैराट सिनेमातल्या आर्चीने तिला घराघरात पोहचवलं

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकूचा साडीतला खास लुक

फोटो सौजन्य- इंस्टाग्राम पेज रिंकू राजगुरू

रिंकूचा जन्म 3 जून 2001 चा आहे आज तिने 21 व्या वर्षात पदार्पण केलं आहे

logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in