भारताचे दिवंगत पंतप्रधान Rajiv Gandhi यांचे दुर्मिळ फोटो

पाहा राजीव गांधी यांचे खास फोटो
राजीव गांधी
राजीव गांधी फोटो सौजन्य- ट्विटर
Published on
राजीव आणि सोनिया गांधी
राजीव आणि सोनिया गांधी फोटो सौजन्य- ट्विटर

राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका निवांत क्षणी

राजीव आणि सोनिया गांधी
राजीव आणि सोनिया गांधी फोटो सौजन्य- ट्विटर

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली

माजी पंतप्रधान राजीव गांधी
माजी पंतप्रधान राजीव गांधी फोटो सौजन्य- ट्विटर

राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे.. आजच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली

राजीव गांधी भाषण करताना
राजीव गांधी भाषण करताना फोटो सौजन्य- ट्विटर अकाऊंट, जयंत पाटील

जयंत पाटील यांनी ट्विट केलेला राजीव गांधी यांचा फोटो

रॅली दरम्यान राजीव गांधी
रॅली दरम्यान राजीव गांधी फोटो सौजन्य- ट्विटर

एका मोठ्या रॅलीला अभिवादन करताना राजीव गांधी

पृथ्वीराज चव्हाण आणि राजीव गांधी
पृथ्वीराज चव्हाण आणि राजीव गांधी फोटो सौजन्य- ट्विटर , पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत राजीव गांधी

राजीव गांधी आणि पी. चिदंबरम
राजीव गांधी आणि पी. चिदंबरम फोटो सौजन्य- ट्विटर , कार्ति चिदंबरम

देशाचे माजी अर्थ मंत्री पी चिदंबरम यांच्यासह राजीव गांधी

एका निवांत क्षणी
एका निवांत क्षणी फोटो सौजन्य- ट्विटर , तामिळनाडू काँग्रेस

तामिळनाडू येथील एका दौऱ्यादरम्यान राजीव गांधी

राजीव गांधी
राजीव गांधी फोटो सौजन्य- ट्विटर

इंदिरा गांधी यांच्यानंतरचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान अशी राजीव गांधी यांची ख्याती होती

Mumbai Tak
www.mumbaitak.in