'काय झाडी, डोंगार' म्हणणारे आमदार शहाजी बापू पाटलांच्या रूमचं छत कोसळलं

आकाशवाणी आमदार निवासातील घटना, शहाजीबापू पाटील थोडक्यात बचावले
'काय झाडी, डोंगार' म्हणणारे आमदार शहाजी बापू पाटलांच्या रूमचं छत कोसळलं
Published on
'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल एकदम ओक्केमध्ये आहे समंद', या एका डॉयलॉगमुळे सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील अख्ख्या महाराष्ट्रात पोहोचले.

शहाजीबापू पाटील यांचं नाव पुन्हा चर्चेत आलंय कारण, त्यांच्या घराचं छत कोसळलंय.

आकाशवाणी आमदार निवासातील शहाजीबापू पाटील यांच्या रूमचं छत कोसळलं आहे.

बुधवारी मध्यरात्री ही घटना घडल्याची माहिती आहे.

छत कोसळल्याची दुर्घटना घडली तेव्हा शहाजीबापू पाटील हे रूममध्येच होते. ते या घटनेतून थोडक्यात बचावले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in