भोंग्याच्या वादावर काय म्हणाला सोनू निगम?

भोंग्याच्या वादावर काय म्हणाला सोनू निगम?
Singer Sonu Nigam Reaction Loud Speaker Controversy

भोंग्यांचा वाद सध्या सुरू आहे, या वादावर सोनू निगमने आपली भूमिका मांडली आहे. काही दिवसांपूर्वी अनुराधा पौडवाल यांनीही भूमिका मांडली होती

लाऊडस्पीकर वादात आता सोनू निगमनेही उडी घेतली आहे

भोंग्यांचा वाद देशभरात निर्माण झाला आहे. राज ठाकरे यांनी याबाबत भूमिका घेतली आहे.

सोनू निगमने नुकतीच एका मुलाखतीत भोंग्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. त्याची आता चर्चा होते आहे

२०१७ मध्ये ही सोनू निगमने अजानबाबत भूमिका घेतली होती आणि त्याच्यावर बरीच टीका झाली होती

सोनू निगमने आता हे म्हटलं आहे की मी जे २०१७ मध्ये बोललो होतो त्याचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत

Related Stories

No stories found.