स्मृती इराणींच्या सोशल मीडियावरील Funny पोस्ट

मुंबई तक

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. बऱ्याचदा त्या सोशल मीडियावर मजेशीर (Funny) पोस्ट देखील शेअर करतात.

(फोटो सौजन्य: Facebook)

त्यांचे मजेशीर मीम्स आणि व्हिीडिओ त्यांच्या फॅन्संना खूपच आवडतात.

(फोटो सौजन्य: Facebook)

हा फोटो शअर करुन स्मृती यांनी असं लिहलं आहे की, 'जेव्हा आमचा कुत्रा टॉमी नाही तर शेरु असतो तेव्हा'

(फोटो सौजन्य: Facebook)

या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी असं लिहलं आहे की, 'जो पहुँच के पार आहे, वह पार बहार है..... #फूलनतोडे

(फोटो सौजन्य: Facebook)

स्मृती इराणी या आपल्या डेली लाइफचे अपडेट देखील फॅन्सना देत असतात.

(फोटो सौजन्य: Facebook)

स्मृती इराणी यांचे आपल्या मुलांसोबत कनेक्शन खूपच चांगलं आहे. आपली मुलंच आपली ताकद असल्याचंही त्या मानतात.

(फोटो सौजन्य: Facebook)

स्मृती इराणी या आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत देखील क्वॉलिट टाइम घालवतात. त्यांचे फोटो देखील त्या सोशल मीडियावर नेहमी शेअर करतात.

(फोटो सौजन्य: Facebook)