अनंत अंबानीची होणारी पत्नी राधिका मर्चंटचे Unseen फोटो, झाले Viral

मुंबई तक

राधिका मर्चंट ही मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीची होणारी पत्नी आहे.

फोटो सौजन्य: Instagram

जेव्हापासून दोघांच्या लग्नाबाबतची बातमी समोर आाली आहे तेव्हापासून लोकांना राधिकाबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

फोटो सौजन्य: Instagram

आता राधिकाचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यात ती मेहंदी लावताना दिसत आहे.

फोटो सौजन्य: Instagram

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात राधिका ही खूपच सुंदर दिसत आहे.

फोटो सौजन्य: Instagram

राधिकाने गुलाबी लेहेंग्यासह हिरव्या रंगाचे दागिने परिधान केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.

फोटो सौजन्य: Instagram

हे फोटो रिंग सेरेमनीच्या आधी झालेल्या मेहंदी फंक्शनची आहेत.

फोटो सौजन्य: Instagram

राधिका आणि अनंत यांचा रोका सोहळा नाथवाड्यातील श्रीनाथ मंदिरात पार पडला होता.

फोटो सौजन्य: Instagram

राधिका ही एनकोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळावर आहे.

फोटो सौजन्य: Instagram

रिपोर्ट्सनुसार राधिका आणि अनंत हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत.

फोटो सौजन्य: Instagram