अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचं रूप अत्यंत लोभस दिसतं आहे

सैराट या सिनेमात आर्चीची भूमिका केल्यानंतर रिंकू राजगुरू घराघरात पोहचली आहे. तिने त्यानंतर काही हिंदी सिनेमा, वेब सीरिज यांमध्येही काम केलं.

रिंकू सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. इंस्टाग्राम अकाऊंटवर ती तिचे विविध फोटो पोस्ट करत असते

रिंकूचा हा अंदाज नेटकऱ्यांना भावला आहे. तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे

रिंकूने काही आठवड्यांपूर्वी आणखी काही साडीतले फोटो शेअर केले होते त्या फोटोंमध्येही तिचा अंदाज मोहक दिसत होता

रिंकू राजगुरूने हल्ला बोल या सिनेमात केलेल्या कामाचंही कौतुक झालं आहे

रिंकू राजगुरूने कागर या सिनेमातही काम केलं आहे. तसंच ती विविध प्रकारचे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. ज्या फोटोंना चांगली पसंती मिळते