Miss India 2020 मानसा वाराणसीबद्दलच्या या खास गोष्टी माहित आहेत?

फेमिना मिस इंडिया 2020 चा ग्रँड फिनाले बुधवारी रात्री मुंबईत पार पडला यामध्ये मानसाने हा किताब पटकवला मूळची हैदराबादची असलेली मानसा ही आर्थिक माहिती विषयक विश्लेषक आहे. अर्थ विषयक माहिती जाणून घ्यायला तिला आवडतं मिस इंडिया हा किताब जिंकण्यापूर्वी मानसाने मिस तेलंगणा हा किताबही जिंकला आहे मानसा सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टिव्ह आहे मानसा वाराणसीने मिस […]

Read More

राजीव कपूरांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा

बॉलिवूड अभिनेते राजीव कपूर यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. राजीव हे राज कपूर यांचे सर्वात छोटे चिरंजीव होते. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे आज (९ फेब्रुवारी) सकाळी निधन झालं. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी पोहचले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांची अंत्ययात्रा निघाली. यावेळी रणबीर कपूरने खांदा दिला होता. त्यांच्या अंत्ययात्रसाठी बॉलिवूडमधील अनेक जण उपस्थित होते […]

Read More

ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन

अभिनेते राजीव कपूर यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. वयाच्या 58 व्या वर्षी मुंबईत घेतला अखेरचा श्वास ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ आहेत राजीव कपूर ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यांचा हा सिनेमा फार गाजला होता. ‘जिम्मेदार’, ‘आसमान’ तसंच ‘एक जान है हम’ या सिनेमामध्येही त्यांनी […]

Read More

मुंबईत कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात चांगला प्रतिसाद

नवीन वर्षात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून मुंबईत दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. लसीकरणासाठी बुथवर जमा झालेली पोलीस व अन्य हेल्थ वर्कर्सची गर्दी मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनाही आता कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात झाली आहे. लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे. लसीकरण केंद्रात सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल अशा पद्धतीने बसण्याची रचना करण्यात आलेली आहे. […]

Read More

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात शिवसेनेचं मोदींविरोधात आंदोलन

मुंबईत शिवसेनेने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा निषेध करत आंदोलन केलं. बहुत हुई महंगाई की मार निकम्मी हैं मोदी सरकार असा बोर्डही यावेळी महिला कार्यकर्त्यांनी हाती घेतला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल जे मीम सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याचेही बॅनर या आंदोलनात दिसले इंधनाची दरवाढ झाल्याने शिवसेनेचे कार्यकर्ते सायकल घेऊन या आंदोलनात सहभागी झाले होते मोदी […]

Read More

सैनिकाच्या वेशातल्या या अभिनेत्याला ओळखलंत का?

हा अभिनेता आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून आकाश ठोसर आहे आकाश ठोसरची नवी वेब सीरिज 1962 ही हॉटस्टारवर रिलिज होणार आहे, त्यातल्या भूमिकेसाठी आकाश खास मेहनत घेताना दिसतो आहे. आकाश ठोसरला ओळख मिळाली ती सैराटमधल्या परशा या भूमिकेमुळे.. आता नव्या वेब सीरिजमध्ये तो सैनिकाच्या वेशात दिसणार आहे आकाश […]

Read More

बेबी बम्पसोबत अभिनेत्री अनिता हसनंदानी नवं फोटोशूट

ये है मोहोब्बते फेम अनिता हसनंदानीचं नवं फोटोशूट बेबी बम्प फ्लाँट करत अभिनेत्री अनिता हसनंदानीने केलं फोटोशूट

Read More

प्रजासत्ताक दिनी दिसली भारताची ‘शक्ती’

प्रजासत्ताक दिनी आपल्या देशाची ताकद सगळ्यांनाच दिसून येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आगमन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा या ठिकाणी आले शिस्तबद्ध संचलन सैनिकांची शक्ती दाखवणारा आजचा दिवस

Read More