Ayodhya: भारीच! राम मंदिर तेही चांदीचं; सराफा व्यापाऱ्याची अफलातून कलाकृती
अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम वेगाने सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सराफा व्यापाऱ्याने तयार केली. ही प्रतिकृती पूर्णपणे चांदीची असून, या मंदिराचे फोटो आता समोर आले आहेत. राम मंदिराची सर्वात छोटी प्रतिकृती 650 ग्राम चांदीपासून बनवली आहे. त्याची किंमत 80,000 हजार आहे. सर्वात मोठ्या मंदिराची किंमत 5 लाख रुपये आहे. ते बनवण्यासाठी […]