Mohammed Siraj : सिराज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा
भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद सिराजने मोठी भरारी घेतलीये. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चमकदार कामगिरीचा सिराज मोठा फायदा झाला. आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट गोलंदाजाच्या क्रमवारीत सिराज पहिल्या क्रमांकावर पोहोचला. 28 वर्षीय मोहम्मद सिराज आता जगभरातील गोलंदाजाना मागे टाकत अव्वल स्थानी पोहोचला. सिराजने न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि ऑस्ट्रेलियाच्या जोश हेजलवुडला मागे टाकलं. मोहम्मद सिराज 729 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. […]