भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी नरेंद्र मोदींसोबत ऑस्ट्रेलियाचे पीएम अँथनी अल्बानीज पोहचले
पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज सकाळी 8.30 वाजता स्टेडियमवर पोहचले
रॉजर बिन्नी आणि जय शहा यांनी मोदी आणि अँथनी अल्बानीजचं स्वागत केलं
यादरम्यान दोन्ही नेत्यांचं बीसीसीआयकडून स्वागतपर सत्कार करण्यात आला
पीएम मोदी आणि अँथनी अल्बानीज सकाळी 8.30 वाजता स्टेडियमवर पोहचले
त्यानंतर खास रथातून स्टेडियमचा फेरफटका दोघांनीही फेरफटका मारला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मैत्रीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचा हा उत्सव आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अँथनी अल्बानीज यांनी सामन्याचा आनंद घेताना सेल्फी देखील काढली
यादरम्यान दोन्ही दिग्गज नेते भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना भेटले