पिवळ्या जर्द भंडाऱ्याने न्हाऊन निघाला जेजुरी गड, 'या' फोटोंवरून तुमचीही हटणार नाही नजर

'मल्हारी मार्तंड जय मल्हार'; जेजुरी गडावर सोमवती अमावस्येनिमित्त भाविकांची अलोट गर्दी
पिवळ्या जर्द भंडाऱ्याने न्हाऊन निघाला जेजुरी गड, 'या' फोटोंवरून तुमचीही हटणार नाही नजर
खंडोबाच्या उपासनेत भंडारा (हळदीची पूड) फार महत्त्वाचा मानला जातो.फोटो/मनोज शिंदे
Published on
अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज सोमवती अमावस्या यात्रा साजरी करण्यात आली.

सोमवती अमावस्येनिमित्त महाराष्ट्रभरातील भाविकांनी जेजुरी गडावर अलोट गर्दी केली.

'मल्हारी मार्तंड जय मल्हार', 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषात भाविकांनी भंडाऱ्याची मनसोक्त उधळण केली.

 पिवळ्या जर्द भंडाऱ्याने जेजुरी गड न्हाऊन निघाला.

कोरोना लॉकडाऊनच्या काळानंतर पहिल्यांदाच सोमवती अमावस्या यात्रा झाली.

अडीच वर्षांच्या खंडानंतर झालेल्या पहिल्या सोमवती अमावस्या यात्रेत भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

'येळकोट येळकोट जय मल्हार'चा जयघोष करीत सकाळी 12 वाजता गडावरून पालखी कऱ्हा स्नानासाठी निघाली.

कऱ्हा स्नानानंतर सायंकाळी ४ वाजता कऱ्हा नदीच्या पवित्र पाण्याने देवाला आंघोळ घालण्यात आली.

सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीमध्ये खंडोबा मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या पहाटेपासून गर्दी लागली होती.

भंडारा, खोबऱ्याची उधळण करत मंदिरातील पालखी दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या होत्या. मार्तंड देवसंस्थानच्या वतीने देखील भाविकांची चोख व्यवस्था ठेवण्यात आली होती.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in