गुलाबी रंगाच्या साडीत स्लिवलेस ब्लाऊजवरती अमृता खानविलकरच्या अदा!

मुंबई तक

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर आपल्या अभिनयाने आणि ड्रेसिंग सेन्सने चर्चेत असते.

अमृता मराठी चित्रपटसृष्टी बरोबरच बॉलीवूडमध्येही काम करताना दिसली आहे.

नुकतेच अमृताने साडीमध्ये फोटो टाकले आहेत. ते प्रचंड व्हायरल झाले आहेत.

गुलाबी रंगाच्या साडीमध्ये स्लिवलेस ब्लाऊजवरती अमृताने फोटो टाकले आहेत.

याफोटोमध्ये अमृताच्या अदांनील चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या फोटोंवरती चाहते खूपच कमेंट करत आहेत.

नुकताच अमृताचा चंद्रमुखी चित्रपट चांगला गाजला होता. त्यामधील अमृताचं नृत्य आणि अभिनयाची प्रशंसा झाली होती.

आता अमृताच्या या फोटोंनी पुन्हा एकदा सोशियल मीडियाचा रोख आपल्याकडे वळवला आहे.