मुंबई तक
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज गुजरात दौऱ्यावर आहेत.
कोश्यारी यांनी आज 'स्टॅचू ऑफ युनिटी' या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला भेट दिली.
यावेळी राज्यपालांना सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरील पुस्तक भेट देण्यात आले.
स्मारकाला भेट देणाऱ्या लहान मुलांसोबत राज्यपालांनी यावेळी छायाचित्र काढले.
राज्यपाल कोश्यारी यांनी लहान मुलांसोबत छायाचित्र काढले.
राज्यपाल कोश्यारी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकाला भेट दिली.