Nitin Deshmukh : ठाकरेंच्या आणखी एका आमदाराभोवती चौकशीचा फास

मुंबई तक

शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुखांमागे चौकशी लागलीये.

सुरतवरून पळून आलेले आमदार नितीन देशमुख यांना एसीबीची नोटीस आलीये.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 17 जानेवारी रोजी चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस दिलीये.

अमरावतीला चौकशीसाठी बोलवलं असल्याच नितीन देशमुखांनी सांगितलं.

यापूर्वी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, राजन साळवींना एसीबीची नोटीस आलेली आहे.

त्यामुळे ठाकरे गटाच्या तिसऱ्या आमदारामागे एसीबीची चौकशी लागली आहे.