हा अभिनेता आपल्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतो आहे.
हा अभिनेता दुसरा तिसरा कुणीही नसून आकाश ठोसर आहे
आकाश ठोसरची नवी वेब सीरिज 1962 ही हॉटस्टारवर रिलिज होणार आहे, त्यातल्या भूमिकेसाठी आकाश खास मेहनत घेताना दिसतो आहे.
आकाश ठोसरला ओळख मिळाली ती सैराटमधल्या परशा या भूमिकेमुळे.. आता नव्या वेब सीरिजमध्ये तो सैनिकाच्या वेशात दिसणार आहे
आकाश ठोसरची या सीरिजमध्ये नेमकी काय भूमिका असणार आहे याची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसते आहे.
आकाश ठोसरने त्याच्या नव्या वेबसीरिजमधल्या भूमिकेसाठी चांगलीच मेहनत घेतल्याचं दिसतं आहे.