‘भाबी जी घर पर हैं’ हा अश्लील शो आहे का? अंगूरी भाभी म्हणाली, ‘मी कधीही…’
‘भाबीजी घर पर हैं’ हा प्रसिद्ध शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. मात्र, हा शो अनेकवेळा ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील राहिला आहे. कॉमेडी शोला एका विशिष्ट वर्गाने अश्लील, अडल्ट विनोद म्हटलं आहे. या आरोपांवर अंगूरी भाभी म्हणजेच शुभांगी अत्रे हिने प्रतिक्रिया दिली आहे. शुभांगीने इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत म्हटलं की, शोमध्ये काही दुहेरी अर्थाचे विनोद आहेत. पण अश्लीलता […]