राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना निरोप देण्यात आला.
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात कोश्यारींची भेट घेतली.
“त्यांनी राज्य सरकारला केलेले सहकार्य आणि दिलेलं योगदान विसरता येणार नाही”
अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या.
शिंदे आणि फडणवीसांनी पुष्पगुच्छ आणि गणेशाची प्रतिमा भेट देऊन त्यांचे शासनाच्या वतीने आभार मानले.
आणखी वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा