Ayodhya: भारीच! राम मंदिर तेही चांदीचं; सराफा व्यापाऱ्याची अफलातून कलाकृती

अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिराचं काम वेगाने सुरू आहे. अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती सराफा व्यापाऱ्याने तयार केली. ही प्रतिकृती पूर्णपणे चांदीची असून, या मंदिराचे फोटो आता समोर आले आहेत. राम मंदिराची सर्वात छोटी प्रतिकृती 650 ग्राम चांदीपासून बनवली आहे. त्याची किंमत 80,000 हजार आहे. सर्वात मोठ्या मंदिराची किंमत 5 लाख रुपये आहे. ते बनवण्यासाठी […]

Read More

हिरड्या दुखतात किंवा रक्तस्त्राव होतो? जाणून घ्या यावरील रामबाण उपाय…

हिरड्यांमधून होणाऱ्या रक्तस्त्रावाच्या समस्येतून बरेच लोक त्रस्त असतात. यापासून मुक्त होण्यासाठी, अनेक उपाय करून पाहतात. जर तुम्ही तुमच्या तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर तुम्ही यापासून लवकर सुटका मिळवू शकता. तुमच्या हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असल्यास, ब्रश केल्यानंतर तुमचे तोंड हायड्रोजन पेरॉक्साइडने स्वच्छ धुवा. तुम्ही सिगारेट ओढत असाल तर ते बंद करा. हे हिरड्यांसाठी हानिकारक आहे. जर […]

Read More

Kolhapur: अबब! सहा फुटी कोल्हापुरी चप्पल….

कोल्हापुरातील सुभाष नगरमध्ये चर्मकार समाजातील एका कारागिरानं सुबक अशी 6 फुटी कोल्हापूरी चप्पल बनवली आहे. 55 वर्षीय राजेंद्र सातपुते यांना नागपूर इथल्या एका चप्पल विक्रेता व्यापाऱ्याची ऑर्डर गेल्या महिन्यात मिळाली. ६ फूट उंचाची आणि ४० किलो वजनी चप्पल बनवून द्यावी, अशी त्या व्यापाऱ्याने राजेंद्र सातपुते यांच्याकडे मागणी केली होती. नंतर सातपुते यांनी भव्य दिव्य चप्पल […]

Read More

घरातून बाहेर काढलं, लोकांचे टोमणे ऐकले; आता फेमस होतोय ‘स्कर्टवाला’ मुलगा

मुंबईच्या लोकलमध्ये कॅटवॉक करतानाचा तरूणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. शिवम भारद्वाज असं या तरुणाचं नाव आहे. त्याचं ‘द गाय इन स्कर्ट’ हे इन्टाग्राम अकाऊंट आहे. शिवम हा एक फॅशन ब़्लॉगर आहे. तसेच अनेक मेकअपचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. याधी त्याने लुंगीमध्ये लोकलमध्ये डान्स देखील केला होता. हा व्हिडिओ देखील त्याचा […]

Read More

Virat Kohali: पाकिस्तानी क्रिकेटपटूकडून विराटचं कौतुक! म्हणाला, कोहलीमध्ये…

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये चांगला खेळत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादमधील कसोटी सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. आता विराटचं कौतुक चक्क पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलं आहे. माजी कर्णधार मिस्बाह उल हकने विराटची प्रशंसा केली आहे. मिस्बाह म्हणाला, ‘मोठ-मोठ्या गोलंदाजांच्या समोर कोणत्याही कठीण परिस्थितीत केवळ कोहलीच चांगल्या धावा बनवू शकतो.’ […]

Read More

हिंदू राष्ट्राचे स्वप्न महाराष्ट्रातूनच पूर्ण होईल: धीरेंद्र शास्त्री

बागेश्वर धामचे बाबा धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य केलं आहे. ‘जर भारत हिंदू राष्ट्र बनणार नाही तर काय मलेशिया हिंदू राष्ट्र बनेल?’ असं विधान त्यांनी केलं आहे. ‘लोकांनी आपलं एक अपत्य हे प्रभू रामासाठी द्यावे, यातून संस्कृती आणि संस्कार वाढीस लागतील.’ असं ते यावेळी म्हणाले जर एखाद्याला मी जादू-टोणा करणारा वाटतो तर […]

Read More

ही आहे अभिनेत्री ‘प्रिती झिंटा’… ओळखलंत का?

काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटा ऑस्कर पार्टीत दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक स्लीव्हलेस डीप नेक गाऊन परिधान केला होता. काही दिवसांपूर्वी प्रिती झिंटा ऑस्कर पार्टीत दिसली होती. यावेळी तिने ब्लॅक स्लीव्हलेस डीप नेक गाऊन परिधान केला होता. यावेळी प्रिती झिंटाने प्रचंड वजन घटवल्याचं पाहायला मिळालं, फिटनेससाठी प्रिती दररोज काही खास व्यायाम करते यामुळे ती फिटा आणि […]

Read More

मुकेश अंबानींचे शेफही मालदार! घेतात आमदारांपेक्षाही जास्त पगार; कमाई वाचून व्हाल हैराण

दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही. सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आपल्या उद्योगाप्रमाणे स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. अब्जाधीश मुकेश अंबानी स्टाफला पगाराशिवाय इतरही अनेक सोयी-सुविधा पुरवतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला किती पगार देतात याविषयी नमूद केलेले असते. यावेळीही […]

Read More

Madhya Pradesh : हत्येचा ‘दृश्यम’ पॅटर्न, डॉक्टरनेच संपवलं नर्सला

मध्य प्रदेशातील सतना डेंटल क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या नर्सच्या हत्येप्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. 1 फेब्रुवारी 2021 रोजी, भानू केवट (नर्स) नावाची 23 वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली. याप्रकरणी तपासात पोलिसांनी नर्स आणि डॉक्टरांचे मोबाईल रेकॉर्ड तपासले. त्यानंतर 20 फेब्रुवारी 2021 रोजी डॉ. आशुतोष त्रिपाठीला अटक करण्यात आली. आरोपी डॉक्टरने पोलिसांना […]

Read More

Animals strongest Jaws : ‘या’ प्राण्यांच्या जबड्यात अडकला म्हणजे संपलात, आहेत मृत्यूचं द्वार

मगर हा एक असा उभयचर प्राणी आहे ज्याच्या जबड्यात कोणताही जीव सापडला तर, त्याची सुटका होणं अशक्य आहे. मगर या प्राण्याच्या जबड्यात खूप ताकद असते. सॉल्टवॉटर मगरींच्या जबड्यात तर, 16,460 न्यूटन ताकद असते. यापेक्षा अधिक शक्तिशाली जबडा प्रीट व्हाईट शार्कचा आहे. त्याच्या जबड्यात 18 हजार न्यूटनचं बळ आहे. ग्रेट व्हाईट शार्क मोठ्या जीवांना मारतो. जबड्यात […]

Read More