Kantara : अमित शाहांनीही बघितला कांतारा, सभेत म्हणाले…
सप्टेंबरमध्ये रिलीज झालेला कांतारा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला. कांतारा चित्रपटाबद्दल लोकांमध्ये क्रेझ बघायला मिळाली. कांतारा चित्रपटाने दाक्षिणात्यच नाही, तर हिंदी भाषेतही खूप कमाई केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कांतारा चित्रपट बघितला. अमित शाह यांनी दक्षिण कन्नडमधील पुत्तूरमध्ये एका सभेला संबोधित करत होते. या सभेत अमित शाह यांनी कांतारा चित्रपटाचा उल्लेख केला. शाह म्हणाले, ‘कांतारा […]