सुहाना आणि शनायाचा लूक
बेस्ट फ्रेंड्स सुहाना खान आणि शनाया कपूर यांनी नुकतीच केंडल जेनरसोबत दुबईत पार्टी केली.
सुहाना आणि शनायाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये दोघीही खूपच ग्लॅमरस दिसत आहेत.
यावेळी सुहाना खान बेबी पिंक कलरच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती.
सुहानाच्या गुलाबी ड्रेसवर सिल्व्हर स्टोनची स्ट्रीप आहे, जे तिच्या ड्रेसच्या सौंदर्यात भर घालतात.
सुहानाच्या या ड्रेसची किंमत $1,150 आहे, जी भारतीय चलनानुसार 93,123 एवढी रुपये आहे.
सुहाना खानच्या अलेक्झांडर वँग हिल्सची किंमत 56,560 रुपये एवढी आहे.
सुहानासोबतचा शनाया कपूरचा सिझलिंग लूकही चर्चेत आहे. पार्टीत शनाया ऑफ शोल्डर ऑरेंज ड्रेसमध्ये दिसली होती.
शनाया कपूरचा जबरदस्त ड्रेस Self-Potrait या लेबलचा आहे. क्रीम मिडी ड्रेसची किंमत 38,122 रुपये आहे.
शनायाच्या ग्लॅमरस लूकमध्ये तिच्या न्यूड मेकअप आणि स्लीक पोनीटेलने अधिक भर घातली
शनाया आणि सुहाना या दोन्ही बेस्ट फ्रेंड्सचा लूक सुपर ग्लॅमरस आहे.
अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा