थायलंडमधून एक गंभीर प्रकरण समोर येत आहे. पत्नीने पैसे मिळताच पतीची साथ सोडून प्रियकरासोबत पळून गेल्याचा आरोप होत आहे.
४७ वर्षांचा नरीन म्हणाले की, त्यांची पत्नी चॉविन याने त्यांची साथ सोडून प्रियकरासोबत लग्न केलं आहे.
नरीन म्हणाले की त्यांच्या लग्नाला २० वर्ष झाले होते. मात्र तरीही पत्नीने असं केल्याने हैराण होतं आहे.
नरीन यांची पत्नी चॉविन यांना ३ कोटींची लॉटरी लागल्याचं समोर आलं होतं.
ही गोष्ट पत्नीने नरीन यांच्यापासून लपवून ठेवली.
दरम्यान, आता नरीन यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
तसंच त्यांनी न्यायालयातही दाद मागितली असून न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.