शक्ती हा वाघ या वीर जीजामाता उद्यानाचं मुख्य आकर्षण ठरतो आहे
शक्ती वाघ आणि करीश्मा वाघीण यांना सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातून राणीच्या बागेत आणण्यात आलं आहे
वीर जीजामाता उद्यानात बिबळ्याही आहे, बच्चेकंपनीसाठी हे सगळे प्राणी पाहणं ही एक पर्वणीच ठरणार आहे
शक्ती वाघ, करीश्मा वाघीण, बिबळ्या यांच्यासाठी खास पद्धतीचे पिंजरे तयार करण्यात आले आहेत.
विविध वन्य प्राण्यांसोबत पेंग्विन पाहण्याचाही आनंद बच्चे कंपनीहीसह सगळ्यांनाच लुटता येणार आहे
मग येताय ना सुशोभित झालेली राणीची बाग पाहायला?