मुंबई तक
अनेक वादांनंतर अभिनेत्री दिपीका पादुकोण आणि अभिनेता शाहरुख खान यांचा 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाला.
यापूर्वी राणी पद्मावतीच्या कथेशी छेडछाड केल्याचा आरोप करत दिपीकाचा 'पद्मावत' चित्रपट वादग्रस्त ठरला होता.
दिपीका-रणवीरचा बाजीराव मस्तानी चित्रपट वादग्रस्त ठरला होता. बाजीराव पेशवा यांच्या कथेशी छेडछाड केल्याचा आरोप मराठी लोकांनी केला होता.
राम-लीला चित्रपटाच्या नावावरुनही मोठा वाद झाला होता. ट
'गहराइयां' हा चित्रपटही दिपीकाच्या कपड्यांवरुन वादग्रस्त ठरला होता.
पिडीतेच्या वकिलांना क्रेडिट न दिल्याने छपाक चित्रपटाचाही वाद कोर्टापर्यंत पोहचला होता.