तमन्ना भाटियाचा हॉट अंदाज, नवं फोटोशूट चर्चेत

मुंबई तक

अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिचे नवे फोटो पोस्ट केले आहेत

सर्व फोटो सौजन्य-तमन्ना भाटिया, इंस्टाग्राम पेज

या फोटोंमध्ये तमन्नाचं सौंदर्य एकदम खुलून आलं आहे

तमन्नाचा हा नवा लुक चर्चेत आहे, या फोटोंमध्ये ती एकदम हॉट दिसते आहे

तमन्नाचा बबली बाऊन्सर हा सिनेमा नुकताच रिलिज झाला आहे

बबली बाऊन्समध्ये तमन्ना मध्यवर्ती भूमिकेत आहे, हा सिनेमा मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केला आहे

तमन्ना ही सुप्रसिद्ध टॉलिवूड अभिनेत्री आहे

बाहुबली सिनेमात तिने अवंतिका हे पात्र साकारलं होतं

तमन्ना बाहुबली या सिनेमामुळे घराघरात पोहचली

तमन्ना सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे

तम्मनाचा आणखी एक खास अंदाज