पांढरी बिकीनी अन् पोल्का डॉट श्रगमध्ये अनन्या पांडेंनं वाढवलं बीचवरचं तापमान

मुंबई तक

अनन्या पांडे सध्या खूपच चर्चेत आहे. तिचा आगामी चित्रपट लिगरच्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे.

अनन्याला सध्या विमानतळावर आणि वेगवेगळ्या शहरात प्रमोशनसाठी हजेरी लावत आहे. तिचा हा अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.

जेव्हा अनन्याला विजयसोबत त्यांच्या चित्रपटातील आफत या म्युझिक व्हिडिओमध्ये पाहिले तेव्हापासून चर्चेला सुरुवात झाली.

समुद्रकिनार्‍यावर अनन्या पांडे बिकिनीवरती बोल्ड झालेली पाहायला मिळाली.

पांढऱ्या बिकिनी बॉटम्सच्या जुळलेल्या जोडीसह पांढरी बिकिनी घातली होती.

पांढऱ्या बिकिनीमध्ये अनन्या खूपच हॉट दिसत होती. इन्टाग्रामवरती तिने आपले फोटो शेअर केले आहेत.

काउरी शेल नेकलेस आणि हुप कानातल्यांसोबत, अनन्याने तिच्या स्विमसूटवर फोटोशूट केला आहे.