मुंबई तक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांचं नवं गाणं आज रिलीज झालं. ज्याला काही तासातच 75 हजार व्ह्यू मिळालेत.
यूट्यूबवर अमृता फडणवीसांच्या गाण्यांना नेहमीच प्रचंड व्ह्यूज मिळतात. पाहा अमृता फडणवीसांची टॉप 5 गाणी कोणती आहेत.
फिर से... फिर से...: बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं फिर से... फिर से... या गाण्याला यूट्यूबवर 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
शिव तांडव स्तोत्रम: अमृता फडणवीसांच्या या गाण्याला आतापर्यंत तब्बल 13 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
नदी संवर्धन गीत: फडणवीस मुख्यमंत्री असताना नदी संवर्धनासाठी अमृता फडणवीसांनी एक गाणं गायलेलं. ज्याला देखील प्रचंड व्ह्यूज मिळालेले.
मनिके मागे हिते: या श्रीलंकन गाण्याचे हिंदी व्हर्जन अमृता फडणवीस यांनी गायलं आहे. ज्याला 5 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मूड बनाले: अवघ्या काही तासांपूर्वी रिलीज झालेल्या या गाण्याला 75 हजाराहून अधिक व्ह्यूज, 22 हजाराहून अधिक कमेंट आले आहेत.