Isha Ambani : जुळ्या मुलांसह इशा अंबानी भारतात दाखल... कसं झालं स्वागत?

मुंबई तक

मुकेश यांची मुलगी ईशा अंबानी शनिवारी आपल्या जुळ्या मुलांसह भारतात दाखल झाली.

ईशा आणि तिच्या लाडक्या मुलांचे स्वागत करण्यासाठी अंबानी कुटुंबाने आधीच जोरदार तयारी केली होती. 

नोव्हेंबर 2022 मध्ये, ईशा अंबानीने कृष्णा आणि आदिया या जुळ्या मुलांना कॅलिफोर्नियामधील येथील सेडर सेनाई येथे जन्म दिला. 

अंबानी कुटुंबीय नातवंडांना भेटण्यासाठी उत्सुक होते. 

अंबानी कुटुंब मुलांच्या नावाने 300 किलो सोने दान करणार असल्याची चर्चा आहे.

या पूजेच्या जेवणाचा मेन्यूही खास आहे. हे जेवण बनविण्यासाठी जगभरातून केटरर्संना बोलावण्यात आले आहे.