लिओनेल मेस्सीच्या पत्नीचा भन्नाट डान्स, एवढी का थिरकली?

मुंबई तक

विश्वविजेता लिओनेल मेस्सी सध्या ख्रिसमस साजरा करत आहे.

(instagram)

लिओनेल मेस्सी हा आपल्या कुटुंबासह अर्जेंटिनामध्ये परतला आहे.

(instagram)

मेस्सी आणि त्याची पत्नी अँटोनेला यांनी ख्रिसमसच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.

(instagram)

लिओनेल मेस्सीने पत्नी अँटोनेला डान्स करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

(instagram)

व्हिडिओमध्ये मेस्सीची पत्नी हातात वाइनचा ग्लास घेऊन नाचत आहे.

(instagram)

अर्जेंटिनाने नुकताच लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकला आहे. ज्यामुळे तो खूपच चर्चेत आहे.

(instagram)