मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पॅरिसमध्ये वेळ घालवत आहेत..रविवारी दोघांनी अर्जुनचा 37 वा वाढदिवस पॅरिसमध्ये साजरा केला..मंगळवारी अर्जुनने त्यांच्या ट्रिपचे काही फोटो शेअर केले आहेत..इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत अर्जुनने मजेदार कॅप्शन दिले आहे..चाहत्याने त्यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. एका चाहत्याने तर लिहिले, “गजब के प्रेमी हो..तुम्ही दोघे लग्न कधी करणार आहात असेही एका चाहत्याने लिहिले आहे..मलायका अरोराने अर्जुन कपूरला केक भरवला आणि म्हणाली 'माझ्या प्रेमाला विश करा'.मलायका आणि अर्जून मागच्या अनेक दिवसांपासून डेट करत आहेत.