मुंबई तक
बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भावनिक नात्यावर भाष्य करणारे मराठी नाटक रंगभूमीवर येत आहे.
या नाटकात बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील भावनिक नातं उलगडून दाखविण्यात येणार आहे.
बाळासाहेबांचा राज या मराठी व्यावसायिक नाटकाचा लवकरच शुभारंभ होत आहे.
बाळासाहेबांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारीला या नाटकाचा शुभारंभ होत आहे.
अनिकेत बंदरकर नाटकाचे हे या नाटकाचे लेखक-दिगदर्शक आहेत.
प्रभादेवीतील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी 4 वाजता शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.