Mumbai Metro : लोकार्पणाची तयारी पूर्ण! PM मोदी करणार उद्घाटन

मुंबई तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई मेट्रो 2A आणि 7 लाईन्सचे उद्घाटन करणार आहेत.

दहिसर ई आणि डीएन नगर यांना जोडणारी मेट्रो लाईन 2A सुमारे 18.6 किमी लांब आहे.

तर अंधेरी ई - दहिसर ई (लाल लाईन) यांना जोडणारी मेट्रो लाईन 7 सुमारे 16.5 किमी लांब आहे.

या मार्गांची पायाभरणीही पंतप्रधानांनी 2015 मध्ये केली होती.

या मेट्रो ट्रेन्स मेड इन इंडिया आहेत.

या मेट्रो प्रकल्पांवरुन महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठा संघर्ष झाला होता.