मुंबई तक
कतारमध्ये सुरू असलेल्या फिफा विश्वचषक 2022 ची जगभरात उत्सुकता आहे.
18 डिसेंबर रोजी अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात वर्ल्डकपचा अंतिम सामना होणार आहे.
याच अंतिम सामन्यासाठी रेफरी म्हणून Szymon Marciniak याची निवड करण्यात आली आहे.
महिला रेफरी Karolina Bojar-Stefanska हिने फायनलसाठी Szymon Marciniak ची निवड झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
हे दोघेही मूळचे पोलंडचे आहेत, त्यामुळेच कॅरोलिनाने त्याच्याबाबत केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे.
Karolina Bojar-Stefanska ही जगातील सर्वात सुंदर महिला रेफरी म्हणून ओळखली जाते.
तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.