Apple ला स्टॉक संपविण्याची घाई, iPhones वर बंपर सूट

रोहित गोळे

नववर्षानिमित्त अनेक सेल सुरु झाले आहेत. या सेल दरम्यान, तुम्ही मोबाइल आणि इतर वस्तूंवर बंपर डिस्काउंट मिळवू शकता. विजय सेल्सने 31 डिसेंबरपर्यंत विक्रीची घोषणा केली

(फोटो सौजन्य: Instagram)

Vijay Sales ने 31 डिसेंबरपर्यंत एका सेलची घोषणा केलीए. या सेलमध्ये विजय सेल्स Apple च्या उत्पादनांवर बंपर डील्स देत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

विजय सेल्सच्या सर्व आउटलेटवर जाऊन ग्राहकांना या सेलचा फायदा घेता येणार आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

याशिवाय विजय सेल्सच्या वेबसाईटवरही ऑफर्स दिल्या जात आहेत.

(फोटो सौजन्य: Instagram)

या सेलद्वारे नुकतेच लॉन्च झालेले आयफोनही आपण अतिशय स्वस्तात खरेदी करु शकता.

(फोटो सौजन्य: Instagram)

यामध्ये iPhone 14 फक्त 61,900 रुपयांना खरेदी करता येईल. भारतात iPhone 14 ची किंमत ही 79,900 रुपये आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

विजय सेल्स इतर आयफोन देखील सवलतीत विकत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)

याशिवाय, कंपनी सीरीज 8 वॉच, एअरपॉड्स प्रो (2nd जनरेशन), मॅकबुक्स, iPads, घड्याळे, Apple Care+, Apple Accessories वरही सूट देत आहे.

(फोटो सौजन्य: Instagram)