बिग बॉस फेम आरती सिंहचं ट्रान्स्परंट साडीत फोटोशूट

मुंबई तक

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस फेम आरती सिंहने नवे फोटो शेअर केलेत.

आरती सिंहने फ्लोरल साडीवर फोटोशूट केलं आहे.

आरती सिंहने परिधान केलेली साडी फ्लोरल ट्रान्सपरंट असून, ती सुंदर दिसतेय.

आरती सिंहने साडी नेसून वेगवेगळ्या पोझमध्ये फोटोशूट केलेत.

आरती सिंहने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, चाहत्यांकडून कौतुक होत आहे.

आरती सिंहने लूक पूर्ण करण्यासाठी कानात झुमके घातले आहेत.

केस मोकळे सोडलेले असून, आरती सिंहने विविध पोझमध्ये फोटोशूट केलंय.

आरती सिंह सध्या छोट्या पडद्यापासून दूर असली, तरी सोशल मीडियावर सक्रिय असते.

आरती सिंह फोटो/इन्स्टाग्राम