surbhi chandna : टीव्हीवरील 'नागिन'चा बिकिनी लुक, फॅन्स म्हणाले 'सिझलिंग'

मुंबई तक

सुरभी चंदना सध्या थायलंडमध्ये सुट्टीचा आनंद घेतेय.

निवांत वेळ घालवत असलेल्या सुरभी चंदनाने फोटो शेअर केलाय.

सुरभी चंदना ब्लू बिकिनीवर दिसत आहे.

स्विमिंग पुलाच्या काठावर उभं राहून सुरभी चंदना पोझ देताना दिसतेय.

सुरभी चंदनाने क्रॉस कट बिकिनी, टाय एंड डाय लोअरवेअर सोबत चोकर घातलेला असल्याचं दिसतंय.

सुरभी चंदनाचे मोकळे सोडलेले आहेत आणि न्यूड मेकअपचा टच दिलेला आहे.

सुरभी चंदनाने ब्लू बिकिनीवर व्हाइट कलरचा क्रोशिया काफ्तानही घातलेला आहे.

सुरभी चंदनाचा हा लुक तिच्या फॅन्सना आवडलाय. इतकंच नाही, तर हे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झालेत.

सुरभी चंदना फोटो इन्स्टाग्राम